Marathi Biodata Maker
✕

झटपट बनवा चविष्ट Chicken Quinoa Salad

Updated: सोमवार, 30 जून 2025 (14:18 IST)
टोमॅटो - एक मोठे बारीक चिरलेले 
कांदा -एक लहान बारीक चिरलेला 
हिरवी मिरची - एक  
कोथिंबीर 
लिंबाचा रस - एक टेबलस्पून
ऑलिव्ह ऑइल - एक टेबलस्पून
काळे मीठ 
मिरे पूड - अर्धा टीस्पून
मीठ 
ALSO READ: हनी ऑरेंज फ्लेवर चिकन रेसिपी
कृती- 
सर्वात आधी क्विनोआ पूर्णपणे धुवा आणि दोन कप पाण्यात उकळवा. क्विनोआ फुगल्यावर आणि पाणी सुकल्यावर गॅस बंद करा. क्विनोआ थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आता चिकन ब्रेस्ट उकळवा किंवा ग्रिल करा. त्याचे लहान तुकडे करा. काकडी, टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. कोथिंबीरची पाने देखील चिरून घ्या. तसेच एका मोठ्या भांड्यात उकडलेले क्विनोआ, चिकनचे तुकडे, चिरलेल्या भाज्या आणि कोथिंबीर घाला. आता लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल, काळे मीठ, मिरे पूड आणि मीठ घाला. चांगले मिसळा जेणेकरून सर्व चव एकत्र होतील. चविष्ट  चिकन क्विनोआ सॅलड तयार आहे. ते लगेच सर्व्ह करा किंवा फ्रीजमध्ये ठेऊन थंड झाल्यावर देखील खाऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: मेथी चमन चिकन रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Chicken Sukka स्वादिष्ट चिकन सुक्का रेसिपी

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मधुमेहाचे निदान करण्यासाठी कोणत्या ४ रक्त चाचण्या कराव्यात? जाणून घ्या महत्त्व

रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर

National Naturopathy Day 2026 औषधांशिवाय निरोगी राहण्याचा निसर्गाचा राजमार्ग; जाणून घ्या महत्त्व आणि फायदे

केसांना एरंडेल तेल लावण्याचे फायदे तोटे जाणून घ्या

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

पुढील लेख
Show comments