Daily Horoscope
✕

स्मोकी चिकन रेसिपी

Updated: गुरूवार, 23 जानेवारी 2025 (17:15 IST)
मिक्स हर्ब्स- एक छोटा चमचा 
ALSO READ: बटर चिकन बिर्याणी रेसिपी
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात दही, बार्बेक्यू सॉस, मिक्स हर्ब्स आणि मीठ मिक्स करून घ्यावे. आता चिकन विंग्स स्वच्छ धुवून वाळवा आणि नंतर ते या मॅरीनेडमध्ये घाला आणि मिक्स करा. चिकन 45 मिनिटे मॅरीनेट करावे. आता कढईत थोडे तेल गरम करा आणि मंद आचेवर चिकन शिजवा. चिकन आतून पूर्णपणे शिजवा. त्याला धुरकट चव देण्यासाठी, गॅसवर कोळसा जाळून ठेवा, बंद भांड्यात ठेवा, 5 मिनिटे झाकून ठेवा. तर चला तयार आहे आपली स्मोकी चिकन रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नेल एक्सटेन्शन्सचा नखांवर होतोय परिणाम? नखे मजबूत करण्यासाठी जाणून घ्या ५ उपाय!

नैसर्गिकरित्या लांब आणि दाट केसांसाठी करा ही महत्वाची ५ योगासने

प्रेरणादायी कथा : शांती, श्रद्धा, प्रेम आणि आशा; गोष्ट चार मेणबत्त्यांची

या ७ गोष्टी नवऱ्याला मुळीच सांगू नका! वैवाहिक नात्यात जपा या गोष्टींची मर्यादा

Dev Diwali 2026 Wishes in Marathi देव दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश

पुढील लेख
Show comments