मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फोटोदुनिया
Written By भाषा|

चांद्रयान अयशस्‍वी

PR
गेल्‍या वर्षी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करून चंद्रावरील जीवाश्‍म आणि जीवसृष्‍टीच्‍या शोधासाठी महत्‍वाकांक्षी चांद्रयान अभियान राबविण्‍यात आले होते. 23 ऑक्टोबर 2008 रोजी श्रीहरिकोट्ठा येथील प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित करण्‍यात आलेले हे यान चंद्राच्‍या कक्षेत 2010 पर्यंत राहून तेथील माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेकडे (इस्‍त्रो) पाठवित होते. मात्र अभियान समाप्‍तीस काही दिवस शिल्‍लक असतानाच 28 ऑगस्‍ट 2009 असतानाच यानाचा इस्‍त्रोशी संपर्क खंडित झाला आहे. परिणामी हे अभियान अर्ध्‍यावरच सोडावे लागले आहे. त्यामुळे चांद्रयान द्वितीय संदर्भात प्रश्‍न चिन्‍ह उपस्थित झाले आहे.