दशदिशा कोंदून गेल्या स्थिरचर कुंठित झाले मन-मस्तिष्क दिङमूढले अवचित
अनाम अस्तित्वाचे रूपडे ब्रह्म-मायेचे साकडे कसे सुटायचे कोडे? शब्द सगळे तोकडे
शब्दांची ही मर्यादा पालांडूनी सर्वदा अनुभवाची नवथरता अवतरली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा