सोमवार, 11 ऑगस्ट 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
डॉ. उषा गडकरी|
ते स्मरण
ND
ज्याच्या नुसत्या स्मरणानं
मनाला मोरपीसाचा स्पर्श होतो
मन आनंदलहरींवर आरूढ होऊन
स्वैर तरंगत राहतं
खळाखणार्या लाटांबरोबर
दूर दूर वाहत जातं
उदबत्तीच्या सुगंधी वलयांसारखं
चौफेर सामावत राहतं,
अशा स्मरणाचं
विस्मरण कसं शक्य आहे ?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
भारतातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यातही मांस आणि मद्य प्रसाद म्हणून अर्पण केले जाते
India Tourism : हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बहुतेक लोक मांस आणि मद्य सेवन करण्यापासून दूर राहतात. म्हणूनच जेव्हा मंदिरात प्रसाद दिला जातो तेव्हा त्याच्या शुद्धतेकडे आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जाते. तथापि, भारत हा विविधतेने भरलेला देश आहे, जिथे भाषा, जीवनशैली, अन्न आणि धार्मिक परंपरा दर काही किलोमीटरवर बदलतात. ही विविधता पूजा आणि श्रद्धांमध्ये देखील दिसून येते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतात अशी काही मंदिरे आहेत जिथे मांसाहारी अन्न केवळ स्वीकारले जात नाही तर मांस, मासे, अगदी चिकन आणि मटण देखील देवाला अर्पण केले जाते. भक्त ते प्रसाद म्हणून देखील स्वीकारतात. चला जाणून घेऊया या मंदिरांबद्दल...
भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज
India Tourism : भारतात अशी अनेक मंदिरे आहे जी त्यांच्या रहस्यांसाठी आणि पौराणिक इतिहासासाठी जगभरात ओळखली जातात. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य आहे ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि भगवान शिवाचे भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. त्याच वेळी, आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिव मंदिराबद्दल सांगणार आहोत जे आशियातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. याशिवाय, हे मंदिर त्याच्या चमत्कारांसाठी आणि रहस्यांसाठी देखील ओळखले जाते.
श्रावणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका, नाहीतर रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येऊ शकते
या पवित्र महिन्यात, काही अन्नपदार्थ आहेत जे पारंपारिकपणे निषिद्ध मानले गेले आहेत. विज्ञान देखील या निषिद्धांना पुष्टी देते. पावसाळ्यात वाढणारे बॅक्टेरिया, कमकुवत पचनसंस्था आणि बदलत्या वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम हे त्याचे कारण आहे. जर तुम्हीही या गोष्टींचे सेवन केले तर त्याचा परिणाम केवळ आजारच नाही तर गंभीर आरोग्य समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन उपयुक्त ठरू शकतात
आरोग्यासाठी सर्वोत्तम योगासन: पावसाळा मनाला आराम देतो, तर हा ऋतू शरीरासाठी अनेक आरोग्य समस्या देखील घेऊन येतो. दमट वातावरण, ओली जमीन, हवेतील बॅक्टेरिया आणि कमकुवत होणारी रोगप्रतिकारक शक्ती, हे सर्व मिळून सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप आणि त्वचेच्या अॅलर्जीसारख्या आजारांना आमंत्रण देतात.
Parenting Tips: मुलांमधील मोबाईल व्यसन सोडवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Parenting Tips :आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. पण आजच्या डिजिटल युगात, मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवणे हे प्रत्येक पालकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. गेम, यूट्यूब, सोशल मीडिया हे सर्व मुलांना इतके आकर्षित करतात की ते बाहेरील जगापासून दूर जाऊ लागतात. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि डोळ्यांवरच होत नाही तर त्यांच्या सामाजिक विकासावरही होतो
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
घरात ठेवलेल्या या 3 इलेक्ट्रिक वस्तूंमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, त्या ताबडतोब काढून टाका
आजच्या युगात, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. मोबाईल असो, वाय-फाय राउटर असो किंवा इतर स्मार्ट उपकरणे असोत, हे सर्व आपले दैनंदिन काम सोपे करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही इलेक्ट्रिक उपकरणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात?
सफरचंद, लिंबू की केळी, कोणते खाणे सर्वात फायदेशीर आहे?
Best fruits for immunity boosting: आजकाल लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वेगाने वाढत आहे आणि अशा परिस्थितीत हा प्रश्न सामान्य होत आहे की दररोज कोणते फळ खाणे सर्वात फायदेशीर आहे? विशेषतः जेव्हा तुमच्यासमोर तीन आरोग्यदायी पर्याय असतात, सफरचंद, लिंबू आणि केळी.
कायद्यामध्ये करिअर करून आपले स्वप्न पूर्ण करा
Career In LAW: कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडिया LLB पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना "सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस" प्रदान करते. कायद्याच्या व्यवसायाचा सराव करण्यासाठी आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी, उमेदवारांना ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE) उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
पावसाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स: या ६ टिप्स त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवतील
पावसाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या: पावसाळ्यातील ऋतू उष्णतेपासून आराम देतो, परंतु आर्द्रता, आर्द्रता आणि वारंवार पाऊस पडल्याने त्वचेसाठी अनेक आव्हाने येतात. या ऋतूमध्ये त्वचा तेलकट, चिकट होऊ शकते, ज्यामुळे मुरुमे, बुरशीजन्य संसर्ग आणि इतर त्वचेच्या समस्या वाढतात. म्हणून पावसाळ्यात तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी येथे काही खास टिप्स आहेत:
World Lion Day 2025 :जागतिक सिंह दिनाचा इतिहास, सिंहा संबंधित तथ्य जाणून घ्या
World Lion Day 2025 :सिंह निर्भयता आणि आशेचे प्रतीक आहे. सिंहाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात जसे की कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जावे. सिंहाच्या या वैशिष्ट्यांमुळे सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंहांच्या प्रजाती नष्ट होणे हा चिंतेचा विषय ठरत आहे.