1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता

सत्य

प्रा. प्रमिला ज. देशपांडे

सत्य
WD
दोनच गोष्टी सत्य आहेत
तुझा भाव आणि अभाव!

हृदयाला भूल देणारे,
ते सारे तुझ्या असण्याने.
नसण्याने तुझ्या
वैतागवणारे सारे ते
पण दोन्ही 'तुझ्यांच संदर्भात,
'तुझ्या'शी निगडित-
परस्पर विरोधात !
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा