सोमवार, 2 डिसेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
सौ. माधुरी अशिरगडे|
सावट
अवघं आयुष्य आक्रसलं
कोत्या संकोचानं
देहभागाचा सोहळा बाटवला
मुक्या पारतंत्र्यानं
जगण्याची अशीच आबाळ बघत
कैक आक्रोश बसले कारावासात
बुसटलेले संस्कार नग घेऊन
बसणेच घट्ट कवटाळून हातात
अहेवपण मिरवणार्या दुर्दैवाचं
आमरण येणं गोत्यात
एकहाती कष्टी लिखावट
चित्रगुप्ताच्या हट्टी खात्यात
दुःखी आभाळ कोसळलं
गरत्या गर्भावर
वांझोटं सावट अख्ख्या
विश्वावर.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?
Hair Wash Before Going To Temple हिंदू संस्कृतीत स्वच्छतेला खूप महत्त्व दिले जाते, मग ती शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्वच्छता असो. आंघोळ हा शरीर शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो आणि केस धुतल्यानंतर आंघोळ केल्याने शरीर अधिक शुद्ध होते.
अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या
स्टडी टेबलचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, जाणून घ्या वास्तूनुसार स्टडी टेबल कोणत्या प्रकारचे असावे? * टेबल नेहमी आयताकृती असावे, गोलाकार किंवा अंडाकृती नसावे. * टेबल टॉपचा रंग पांढरा, दुधाळ किंवा मलई असेल किंवा इतर रंग फिकट किंवा फिकट रंग असतील तर उत्तम. साधा काच देखील ठेवू शकता.
योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल
Vaginal Itching Remedies: अनेक महिलांना योनीमार्गात खाज सुटण्याचा त्रास होतो. सुगंधी साबण वापरणे, यीस्ट संसर्ग, बॅक्टेरियल योनीसिसच्या संपर्कात येणे इत्यादी अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. योनीच्या आजूबाजूला किंवा आत खाज सुटते तेव्हा स्त्रियांना कधीकधी खूप अस्वस्थ वाटते.
पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. धर्मबुद्धी आणि पापबुद्धी हे दोन मित्र हिम्मत नगरमध्ये राहत होते. एकदा पापबुद्धीच्या मनात विचार आला की मी माझ्या मित्र धर्मबुद्धीसोबत दुसऱ्या देशात जाऊन पैसे का कमवू नंतर, कोणत्या ना कोणत्या युक्तीने, मी त्याचे सर्व पैसे हिसकावून घेईन आणि आनंदी आणि शांत जीवन जगेन. वाईट नीती मनात ठेऊन पापबुद्धीने धर्मबुद्धीला धन आणि ज्ञान मिळवण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत बाहेर जाण्यास तयार केले. तसेच शुभ मुहूर्त पाहून दोन्ही मित्र दुसऱ्या शहरात निघून गेले. निघताना त्याने भरपूर माल सोबत नेला आणि विचारलेल्या किमतीत विकून भरपूर पैसा मिळवला. शेवटी आनंदी मनाने ते गावी परतले.
आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस
साहित्य- 2ते 3 ताजे बीट 3ते4 ताजे आवळे 1इंच आल्याचा तुकडा 2ते 3 मीडियम साइज गाजर 1 कप पाइनएप्पल 1 ग्लास कोमट पाणी
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी
साहित्य- छोले- 1 कप पाणी तेल- 2 चमचे जिरे-1 चमचा हिंग कांदा-1 बारीक चिरलेला
Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मेथीचे दाणे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. या बिया केवळ उच्च कोलेस्टेरॉलच नाही तर रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खा आणि नंतर पाणी प्या. रिकाम्या पोटी नियमितपणे मेथीचे सेवन केल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
मसूर फ्राइड डाळ रेसिपी
साहित्य- एक कप काळी मसूर चार टोमॅटो एक हिरवी मिरची आले अर्धा चमचा जिरे
तुमचा ब्रश आजारांना आमंत्रण देत आहे का?
Prevention of oral problems: तोंडाच्या समस्यांपासून बचाव: दात स्वच्छ करण्यासाठी योग्य ब्रश वापरणे खूप महत्वाचे आहे. ब्रश वेळेवर बदलला नाही तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जुने आणि जीर्ण ब्रश बॅक्टेरियाचे घर बनतात, ज्यामुळे अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. चला जाणून घेऊया वेळेवर ब्रश बदलणे का महत्त्वाचे आहे?
Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार
त्वचेकरिता आपण जेवढे नैसर्गिक वस्तूंचा वापर करू तेवढेच ते आरोग्यसाठी चांगले असते बाजारातील प्रोडक्ट्मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते जे आपल्या त्वचेवर वाईट परिणाम करतात. ब्युटी प्रोडक्ट्मध्ये चॉकलेटचा उपयोग खूप वर्षांपासून करण्यात येतो. आपण सर्व जाणतो की, डार्क चॉकलेट आरोग्यसाठी चांगली असते. यामध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट त्वचेसाठी फायदेशीर असते. तुम्ही घरी कोको पावडरचा उपयोग कॉफी, चॉकलेट व्यतिरिक्त चेहऱ्यावर लावण्यासाठी देखील करू शकतात.