बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (18:22 IST)

चंद्रावरती चन्द्रयांन3 यशस्वी उतरले: एक अलौकिक अशी वैज्ञानिक घटना

Chandrayaan-3
एक अलौकिक अशी वैज्ञानिक घटना,
साक्षीदार आम्ही आहोत त्याचे, आमची मानवंदना!
भारताचे नाव इतिहासात लिहिले जाणार,
गौरवान्वित भारतीय अन ते वैज्ञानिक होणार!
अभिमान आम्हास ही तितकाच, मान उंचावली,
भारतभूमी ही  आज आनंदित जाहली,
चंद्रावरती चन्द्रयांन3 यशस्वी उतरले,
प्रत्येक भारतीयांच्या चेहेऱ्यावर हसू आज आले!!
...अश्विनी थत्ते.