गुरूवार, 19 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
डॉ. उषा गडकरी|
तू अन् मी
ND
तू अन् मी
चंद्र आणि रश्मी
तू अन् मी
वृक्ष आणि पालवी
तुझी जेथे दृष्टी
तेथे अमृताची वृष्टी
तुझी वळती पाऊले
ती माझ्यासाठी राऊळे
तुझे अवघे अस्तित्व
करी मन बंदिस्त
तुझ्या डोईवरचे आकाश
माझ्यासाठी फक्त प्रकाश.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ॥ जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे...
Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे
हिंदवी : हिंदुस्थान / स्वराज्य (हिंदवी स्वराज्य) शिवानी : शिवाजी महाराजांशी संबंधित, पार्वतीचे नाव सई : शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई (प्रेमळ) जिजा : राजमाता जिजाऊ जिजाऊ : आदरार्थी आणि अतिशय लोकप्रिय नाव तारा/ताराबाई : मराठा साम्राज्याच्या स्वामिनी, धाडसी
Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या
Ramadan 2026 रमजानचे मुख्य उद्देश: अल्लाहची इबादत वाढवणे कुराण शरीफची तिलावत करणे गरीब-गरजूंना मदत करणे (सदका, फित्रा) स्वतःला शुद्ध करणे आणि सहनशीलता वाढवणे २०२६ मध्ये रमजान कधी सुरू आणि संपेल? रमजानची सुरुवात आणि समाप्ती चंद्र दिसण्यावर (हिलाल/चंद्रमा दर्शन) अवलंबून असते. म्हणून नेहमी थोडी अनिश्चितता असते. अंदाजे सुरुवात — १७ फेब्रुवारी २०२६ च्या संध्याकाळी (मंगळवार संध्याकाळी) किंवा १८ फेब्रुवारी २०२६ (बुधवार). भारतात बहुतेक ठिकाणी पहिला रोजा १९ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) पासून सुरू होण्याची शक्यता जास्त आहे (चंद्र १८ फेब्रुवारी संध्याकाळी दिसला तर). अंदाजे समाप्ती — १८ मार्च २०२६ (बुधवार) संध्याकाळी किंवा १९ मार्च २०२६ (गुरुवार). ईद-उल-फित्र (ईद) १९ किंवा २० मार्च २०२६ ला साजरी होईल. भारतात बहुतेक मुस्लिम समुदाय १९ फेब्रुवारी २०२६ पासून पहिला रोजा ठेवतील, पण स्थानिक मशिदी/मौलवी यांच्या घोषणेनुसार अंतिम निर्णय होतो.
Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?
Mangal gochar 2026: २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३३ वाजता, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असलेला मंगळ शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. या वैश्विक हालचालीचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल हे पाहण्यासाठी सर्व १२ राशींच्या कुंडलींचा शोध घेऊया. मंगळाचे शनीच्या कुंभ राशीत संक्रमण हा एक मोठा ज्योतिषीय बदल मानला जातो, ज्याचा सर्व १२ राशींच्या जीवनावर, करिअरवर आणि आर्थिक बाबींवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो.
किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल
मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील एक अवयव आहे जे रक्त स्वच्छ करण्यासाठी २४ तास अथकपणे काम करते. ते शरीरातील विषारी पदार्थ, जास्त पाणी आणि निरुपयोगी खनिजे काढून टाकून आपल्याला आतून निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
शिवजयंतीच्या निमित्ताने पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ नक्की करून पहा; जे महाराजांचे देखील प्रिय आहे
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात मोठा असतो. या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक सोहळ्यांमध्ये पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवले जातात. शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही खालीलपैकी काही विशेष पाककृती नक्की करून पाहू शकता
Shiv Jayanti 2026 Speech 10 lines in Marathi शिव जयंती 10 ओळी सुंदर भाषण
लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२६ साठी खास भाषण (सुमारे १० ओळी)
Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ॥ जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे...
Chhatrapati Shivaji Maharaj Motivational Quotes छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार
"धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि परमेश्वरासमोर जो डोकं टेकवतो, त्याचा जग आदर करते" "खरा राजा तो असतो जो आपल्या प्रजेच्या कल्याणाचा प्रथम विचार करतो" "प्रत्येक व्यक्तीमध्ये एक योद्धा लपलेला असतो, त्याला जागे करण्याची गरज आहे" "आत्मविश्वास शक्ती देते, शक्ती ज्ञान देते, ज्ञान स्थिरता देते आणि स्थिरतेतून विजय मिळतो" "मातृभूमीपेक्षा मोठं दुसरं काही नाही" "धर्म आणि देश यांच्या रक्षणासाठीच माझं अस्तित्व आहे" "कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन"
गीझर वापरताना या चुका करणे टाळा, ही खबरदारी घ्या
सध्या हिवाळाचा हंगाम सुरू आहे आणि जवळजवळ प्रत्येक घरात गिझरचा वापर केला जातो. गिझर हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तथापि, जर ते योग्यरित्या वापरले नाहीत तर ते एक मोठा धोका निर्माण करू शकतात.