रविवार, 10 ऑगस्ट 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
सौ. माधुरी अशिरगडे|
सोयरिक
ND
हे मोकळं माळरान
नेहमीच खुणावतं मला
मग माळरानाचं मोकळेपणही
गळ्यात दाटतं
इकडे जर्जर जीवीत्-बंध
आणिकच शिरजोर बनतात
प्रश्नचिन्हापलीकडचं अजून काहीच झालेलं नसतं
आपण सगळेच
प्रश्नचिन्हाच्या अलीकडचे
मला प्रश्न-चिन्हा पलीकडचं
जग जगायचंय्
ही ओरड शेवटी
नि:शब्द बनून ठरते
अन् माझं क्षितिजाशी असलेलं
अतूट नातं तुटत असतं तेव्हाच....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
भारतातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यातही मांस आणि मद्य प्रसाद म्हणून अर्पण केले जाते
India Tourism : हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बहुतेक लोक मांस आणि मद्य सेवन करण्यापासून दूर राहतात. म्हणूनच जेव्हा मंदिरात प्रसाद दिला जातो तेव्हा त्याच्या शुद्धतेकडे आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जाते. तथापि, भारत हा विविधतेने भरलेला देश आहे, जिथे भाषा, जीवनशैली, अन्न आणि धार्मिक परंपरा दर काही किलोमीटरवर बदलतात. ही विविधता पूजा आणि श्रद्धांमध्ये देखील दिसून येते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतात अशी काही मंदिरे आहेत जिथे मांसाहारी अन्न केवळ स्वीकारले जात नाही तर मांस, मासे, अगदी चिकन आणि मटण देखील देवाला अर्पण केले जाते. भक्त ते प्रसाद म्हणून देखील स्वीकारतात. चला जाणून घेऊया या मंदिरांबद्दल...
भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज
India Tourism : भारतात अशी अनेक मंदिरे आहे जी त्यांच्या रहस्यांसाठी आणि पौराणिक इतिहासासाठी जगभरात ओळखली जातात. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य आहे ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि भगवान शिवाचे भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. त्याच वेळी, आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिव मंदिराबद्दल सांगणार आहोत जे आशियातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. याशिवाय, हे मंदिर त्याच्या चमत्कारांसाठी आणि रहस्यांसाठी देखील ओळखले जाते.
श्रावणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका, नाहीतर रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येऊ शकते
या पवित्र महिन्यात, काही अन्नपदार्थ आहेत जे पारंपारिकपणे निषिद्ध मानले गेले आहेत. विज्ञान देखील या निषिद्धांना पुष्टी देते. पावसाळ्यात वाढणारे बॅक्टेरिया, कमकुवत पचनसंस्था आणि बदलत्या वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम हे त्याचे कारण आहे. जर तुम्हीही या गोष्टींचे सेवन केले तर त्याचा परिणाम केवळ आजारच नाही तर गंभीर आरोग्य समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन उपयुक्त ठरू शकतात
आरोग्यासाठी सर्वोत्तम योगासन: पावसाळा मनाला आराम देतो, तर हा ऋतू शरीरासाठी अनेक आरोग्य समस्या देखील घेऊन येतो. दमट वातावरण, ओली जमीन, हवेतील बॅक्टेरिया आणि कमकुवत होणारी रोगप्रतिकारक शक्ती, हे सर्व मिळून सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप आणि त्वचेच्या अॅलर्जीसारख्या आजारांना आमंत्रण देतात.
Parenting Tips: मुलांमधील मोबाईल व्यसन सोडवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Parenting Tips :आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. पण आजच्या डिजिटल युगात, मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवणे हे प्रत्येक पालकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. गेम, यूट्यूब, सोशल मीडिया हे सर्व मुलांना इतके आकर्षित करतात की ते बाहेरील जगापासून दूर जाऊ लागतात. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि डोळ्यांवरच होत नाही तर त्यांच्या सामाजिक विकासावरही होतो
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
World Lion Day 2025 :जागतिक सिंह दिनाचा इतिहास, सिंहा संबंधित तथ्य जाणून घ्या
World Lion Day 2025 :सिंह निर्भयता आणि आशेचे प्रतीक आहे. सिंहाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात जसे की कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जावे. सिंहाच्या या वैशिष्ट्यांमुळे सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंहांच्या प्रजाती नष्ट होणे हा चिंतेचा विषय ठरत आहे.
Healthy and Tasty Breakfast मशरूम सँडविच रेसिपी
साहित्य मशरूम - एक कप बारीक चिरलेला कांदा - एक छोटा बारीक चिरलेला हिरवी मिरची -एक मिरे पूड - १/४ टीस्पून मीठ - चवीनुसार ऑलिव्ह ऑइल/तूप - एक टीस्पून कॉटेज चीज - एक टेबलस्पून किसलेले ब्रेड स्लाईस - चार ब्राऊन ब्रेड कोथिंबीर
श्रावणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका, नाहीतर रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येऊ शकते
या पवित्र महिन्यात, काही अन्नपदार्थ आहेत जे पारंपारिकपणे निषिद्ध मानले गेले आहेत. विज्ञान देखील या निषिद्धांना पुष्टी देते. पावसाळ्यात वाढणारे बॅक्टेरिया, कमकुवत पचनसंस्था आणि बदलत्या वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम हे त्याचे कारण आहे. जर तुम्हीही या गोष्टींचे सेवन केले तर त्याचा परिणाम केवळ आजारच नाही तर गंभीर आरोग्य समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
खगोल जीवशास्त्र म्हणजे काय, करिअर कसे करावे?
खगोल जीवशास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे जी विश्वातील जीवनाची सुरुवात, विकास आणि शक्यता समजून घेण्याचा प्रयत्न करते. हा अभ्यासक्रम हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की आपण या विश्वात एकटे आहोत की जीवन इतरत्र अस्तित्वात आहे. जसे की परग्रही किंवा सूक्ष्मजीवांमध्ये जीवन आहे की नाही.
पावसाळ्यात तुमच्या त्वचेच्या सौंदर्यासाठी हे 5 घरगुती उपाय करा
पावसाळा एकीकडे उष्णतेपासून आराम देतो, तर दुसरीकडे त्वचेच्या आरोग्यासाठी अनेक समस्याही आणतो. या ऋतूत आर्द्रता जास्त असते, त्यामुळे चेहऱ्यावर चिकटपणा, मुरुम आणि पुरळ यासारख्या समस्याही येऊ लागतात.