उत्तम कांबळे यांच्या निवडीचे स्वागत!

- उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मुंबई| वेबदुनिया|

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे यांच्या निवडीमुळे उपेक्षित आणि वंचितांना न्याय देण्यासाठी झटणाज्या सामाजिक चळवळीतल्या पत्रकार-साहित्यिकाचा सार्थ गौरव झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.


श्री. कांबळे यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे की, केवळ दलित समाजातील म्हणून नव्हे; तर एक उत्तम पत्रकार, तितकाच श्रेष्ठ लेखक आणि कवी म्हणून उत्तम कांबळे यांचा दर्जा हा नेहमीच वरचा राहिला आहे. गावाबाहेर उतरलेल्या भटक्यांचे पाल हा सुद्धा चांगल्या बातमीचा विषय होऊ शकतो; त्या समाजाला न्याय देण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविता येतो, हे श्री. कांबळे यांनीच दाखवून दिले. एका व्रतस्थाप्रमाणेच त्यांनी आपली लेखणी या शोषित वर्गाच्या कल्याणासाठी चालविली आहे. ज्या असंख्य साहित्यिकांनी आजतागायत दीनदलित, सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचे दुःख, वेदना, भावना आपल्या साहित्यातून मांडल्या; त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. अशा साहित्यिकांचा तसेच उपेक्षितांचाही उत्तम कांबळे यांच्या निवडीमुळे सन्मान झाला आहे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आज एका वेगळ्या अर्थाने परिपूर्ण झाले आहे, अशी भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

Parenting Tips: तुमचं मुलं बिघडत आहे का, या लक्षणांनी ओळखा

Parenting Tips: तुमचं मुलं बिघडत आहे का, या लक्षणांनी ओळखा
पालकांना आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते. मुलांच्या आनंदासाठी तो सर्व ...

Career Tips :आयकर अधिकारी कसे व्हावे: एसएससी सीजीएल ...

Career Tips :आयकर अधिकारी कसे व्हावे: एसएससी सीजीएल परीक्षा, पात्रता, पगार, तयारी जाणून घ्या
एखाद्या मोठ्या माणसावर आयकराचा छापा पडताना आपण सर्वांनीच चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिलं ...

उंची वाढवण्यासाठी उपाय

उंची वाढवण्यासाठी उपाय
आकर्षक व्यक्तिमत्व ही प्रत्येकाची पहिली इच्छा असते, विशेषतः आजच्या युगात प्रत्येकाला ...

उन्हाळ्याचा खरा साथीदार गुलकंद, 5 फायदे जाणून घ्या

उन्हाळ्याचा खरा साथीदार गुलकंद, 5 फायदे जाणून घ्या
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेने बनवलेले गुलकंद केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी ...

Men Health Tips: पुरुषांनी रोजच खावे खजूर, जाणून घ्या हे ...

Men Health Tips: पुरुषांनी रोजच खावे खजूर,  जाणून घ्या हे आश्चर्यकारक फायदे
Benefits Of Dates For Men: