साहित्य- पनीर ५०० ग्रॅम, दोन लहान चमचे रवा, दीड किलो साखर, पाणी, दूध २ लीटर, अर्धा लहान चमचा इलायाची पावडर, अर्धी वाटी पिस्त्याचे तुकडे.
ND
ND
प्रक्रिया- पनीरमध्ये रवा मिसळून नरम बनवा. आता पनीरचे छोटे-छोटे गोळे बनवा. साखरेचा घट्ट पाक बनवा. पनीरच्या गोळ्यांना चपटा आकार द्या व घट्ट पाकात टाका. दुधाला अर्धे होईपर्यंत उकळत रहा. आता दुधात इलायची व साखर टाकून शिजवा. पाकातून रसमलाई काढून घट्ट दुधात टाका. गॅस बंद करा व त्यावर पिस्ते टाकून सजवा.