रविवार, 27 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी साहित्य संमेलन-०८
Written By
वेबदुनिया|
देशी मराठी बोलिजे तरी ऐशी
WD
WD
हां हो नवल नोहे देशी मराठी बोलिजे तरी ऐशी
वाणे उमटतां हे आकाशीं साहित्य रंगाचें
आतां आयती गीता जगीं सांगे मराठिया भंगीं
येथ कें विस्मया लागीं ठाव आहे.
-
ज्ञानेश्वर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
शिवांश: शिवाचा भाग. शिवाय - भगवान शिवाचे स्वरूप; शिवाचा आशीर्वाद असलेला. रुद्र: भगवान शिवाचे एक भयंकर रूप. शंकर: भगवान शिवाचे एक नाव. महेश: महान देव, शिवाचे एक नाव. शांभवी: देवी पार्वतीचे नाव. पार्वती: हिमालयाची कन्या, शिवाची पत्नी. गौरी: देवी पार्वतीचे नाव. श्रावणी: श्रावण महिन्याशी संबंधित; पवित्र आणि सुंदर.
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
Scientific method of Aarti: श्रावण महिन्यात शिव मंदिरे आणि प्रत्येक घरात शिव आरतीचा आवाज ऐकू येतो. अनेक ठिकाणी रुद्राभिषेकानंतर आरती केली जाते. पण, मनात अनेकदा एक प्रश्न येतो की आरती करताना हात कोणत्या क्रमाने फिरवावेत? काही योग्य मार्ग आहे का? कलियुगात कोणत्याही देवतेची आरती करताना फक्त दिवा फिरवणे पुरेसे नाही, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक विज्ञान लपलेले आहे.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
वास्तुमध्ये संपत्ती आणि सकारात्मक उर्जेसाठी अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामध्ये तिजोरीत चांदीचे नाणे ठेवणे खूप फायदेशीर ठरते. चांदीच्या नाण्यावर रोली लावून ती तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवणे शुभ असते.
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
आयुर्वेद रात्री दूध पिण्याची शिफारस करतो, विशेषतः झोपण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे. याचे कारण असे की रात्री शरीरातील चयापचय मंदावते आणि शरीर आराम करू लागते. अशा वेळी, दुधाचे पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषले जातात. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो आम्ल आढळते, जे मन शांत करते, ताण कमी करते आणि झोप सुधारते. हेच कारण आहे की रात्री कोमट दूध पिल्याने अनेकांना चांगली झोप येते.
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
साहित्य- फाटलेल्या दुधाचा चक्का - एक कप दूध -एक लिटर साखर चवीनुसार केसर वेलची ड्रायफ्रूट चिरलेले
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Nag Panchami 2025 : नैवेद्यात बनवा बुंदीची खीर रेसिपी
साहित्य- अडीच कप- दूध एक लहान वाटी- गोड बुंदी दोन टेबलस्पून- साखर दोन टेबलस्पून- काजू पावडर एक टीस्पून- वेलची पावडर एक चिमूटभर केशर एक वाटी- बारीक चिरलेले पिस्ता आणि बदाम
फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते,दुष्प्रभाव जाणून घ्या
अनियमित जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळे यकृताशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. यापैकी एक म्हणजे फॅटी लिव्हर - जे सुरुवातीच्या टप्प्यात सामान्य वाटते, परंतु वेळेवर उपचार न केल्यास ते लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर सारख्या घातक आजारांचे रूप धारण करू शकते
डिप्लोमा इन सिरॅमिक इंजिनीअरिंग करून करिअर बनवा
डिप्लोमा इन सिरॅमिक इंजिनीअरिंग हा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये प्रवेश आणि गुणवत्ता या दोन्ही आधारे प्रवेश घेता येतो. सिरेमिक इंजिनीअरिंगचा डिप्लोमा विद्यार्थी दहावीनंतर करू शकतात.या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग ड्रॉइंग, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर, इंडस्ट्रियल ऑपरेशन, पॉटरी अँड रिफ्रॅक्टरी आणि ग्लास अँड इनॅमल अशा अनेक विषयांचे ज्ञान दिले जाते.
महागड्या हँड बॅग्स खरेदी करताना ही खबरदारी घ्या
आजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत आहेत. हातातली पर्स किंवा हँड बॅग, शूज पर्यंत सर्व काही एखाद्या प्रसिद्ध ब्रँडचेच वापरण्याकडे आजकाल वाढता कल दिसून येत आहे.
या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्ही नैराश्याचे बळी ठरू शकता, उपचार जाणून घ्या
आजकाल, कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय दुःखी, थकलेले आणि नैराश्य जाणवणे हे सामान्य झाले आहे. बऱ्याचदा आपण तणाव किंवा थकवा समजून त्याकडे दुर्लक्ष करतो, ते आपल्या शरीरात काही आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे लक्षण देखील असू शकते?