Dharma Sangrah
✕

EV Charging Tips:इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना या चुका करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते

Updated: रविवार, 24 एप्रिल 2022 (16:20 IST)
 
* या गोष्टींची काळजी न घेतल्यास इलेक्ट्रिक वाहनाला आग लागू शकते. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याची अधिक शक्यता तेव्हा असते जेव्हा त्यांची बॅटरी खराब होते किंवा बॅटरीमध्ये कोणतीही तीक्ष्ण वस्तू टोचली जाते. तीक्ष्ण वस्तू टोचल्यामुळे बॅटरी सर्किट निकामी होऊ शकते.
 
* इलेक्ट्रिक वाहन जास्त चार्ज करण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने बॅटरीचे अंतर्गत तापमान वाढू लागते. यामुळे बॅटरी जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो आणि तुमच्या इलेक्ट्रिक वाहनासह मोठा अपघात होऊ शकतो.
 
* वेगवेगळ्या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी वेगवेगळी व्होल्टेज पॉवर असते. जर विद्युत वाहन त्यापेक्षा कमी किंवा जास्त व्होल्टेज पॉवरच्या उपकरणाने चार्ज केले तर   त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान होऊ शकते.
 
* अशा परिस्थितीत, तुमचे इलेक्ट्रिक वाहन किती अँपिअर चार्ज करते हे जाणून घेणे  महत्त्वाचे आहे. या प्रकरणात, तुम्ही तुमचे वाहन त्याच पॉवर सॉकेटने चार्ज करावे.
 
* जर तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक वाहन सॉकेटमधून आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी पॉवरने चार्ज केले तर. यामुळे तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचे नुकसान होऊ शकते. याशिवाय त्याचे लाईफ ही कमी होऊ शकते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होतोय? समस्या टाळण्यासाठी आजपासून फॉलो करा या सोप्या टिप्स

वजन वाढण्याची चिंता सोडा! रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा हे कमी कॅलरीचे पदार्थ

जीन्स घातल्यावर कमरेभोवतीची चरबी दिसतेय? पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

नैतिक कथा : भुंगा आणि दोन माश्या, मोह आणि शहाणपण

Fasting shake Recipes कार्तिकी एकादशीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट 'उपवासाचे खास शेक'

पुढील लेख
Show comments