Marathi Biodata Maker
✕

लाल मुंग्यांचा त्रास होत असेल तर या उपायाने तासाभरात नाहीशा होतील मुंग्या

Updated: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (15:59 IST)
 
लिंबू वापरा
ज्या ठिकाणी मुंग्या येतात, त्या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस पिळून घ्या. यामुळे मुंग्या लगेच पळून जातील. वास्तविक मुंग्या आंबट आणि कडू गोष्टींपासून दूर पळतात.
 
खडूची मदत घेऊ शकता
तुम्ही खडू वापरून मुंग्यांना पळवून लावू शकता. खरंतर खडूमध्ये आढळणारे कॅल्शियम कार्बोनेट मुंग्यांना पळवून लावण्यास मदत करते. यासाठी तुम्ही खडूची पावडर बनवा आणि मुंग्या असलेल्या ठिकाणी शिंपडा. तिथून मुंग्या धावू लागतील.
 
काळी मिरीपासून मुंग्या पळतात
यासाठी पाण्यात काळी मिरी पावडर मिसळा आणि मुंग्या ज्या ठिकाणी आधीच गुंतल्या असतील त्या ठिकाणी शिंपडा. त्यामुळे मुंग्या लगेच तिथून पळू लागतात.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कांदा-बटाटा भजी विसरून जाल, जेव्हा खाल 'ही' झणझणीत लाल भोपळ्याची भजी!

सकाळी रिकाम्या पोटी प्या दालचिनीचे पाणी; ब्लड शुगरवर काय होतो परिणाम? जाणून घ्या फायदे

भारतीय सैन्यात डॉक्टर होण्याची सुवर्णसंधी! भरती प्रक्रिया सुरू, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

दिवाळीनंतर त्वचा दिसतेय निस्तेज? चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो परत मिळवण्यासाठी वापरा हे हर्बल फेस पॅक

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच आहारात करा या पदार्थांचा समावेश; सर्दी-तापापासून बचाव करण्यास होईल मदत

पुढील लेख
Show comments