तुमच्याकडे सुके नारळ पडले असतील तर तुम्ही त्यापासून शुद्ध नारळ तेल बनवू शकता. मिक्सरमध्ये बारीक करून नारळ तेल तयार करता येते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे घरगुती तेल अनेक महिने खराब होत नाही. त्याचा सुगंध इतका गोड आहे की तो घरात पसरतो. हे तेल चेहऱ्यावर किंवा केसांना लावल्यास दोन्ही चमकतात....