अशी घ्या झाडांची काळजी

गुरूवार,जानेवारी 23, 2020

हिवाळ्यात पेट्‌सना जपा

शुक्रवार,डिसेंबर 20, 2019
हिवाळ्याचे चार महिने आपण कुडकुडत असतो. या दिवसात आपण स्वेटर, गरम कपडे घालतो. गरम पाण्याने आंघोळ करतो. पण मुक्या प्राण्यांचं काय? आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची काळजी आपणच घ्यायला हवी. थंडीत प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या काही टिप्स...

बेडशीट्‌स खरेदी करताना...

शनिवार,डिसेंबर 14, 2019
ऋतू आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही बेडशीटची निवड करा. कारण जी बेडशीट दुसर्‍यांच्या घरी चांगली दिसते, तिच तुमच्याकडेही सूट होईलच असं नाही. कारण प्रत्येक घराची रचना
चांदीची आणि तांब्याची पूजेची भांडी घरात सगळ्यांकडेच असतात. आता ही भांडी धुणे म्हणजे तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते कारण इतर भांड्यांप्रमाणे तुम्हाला ही भांडी घासता येत नाहीत. तुम्हाला पूजेची ही भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची असेल ...
सोफा बेड फर्निचरचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. सोफा बेड हे एक ल्टिपर्पज असते. सोफा बेड तुम्ही सोफा किंवा बेड असा दोन्ही वापर करू शकता. घरात पाहुणे आले तरी याचा चांगला वापर होऊ शकतो. मात्र सोफा बेड खरेदी करताना त्याच्या लुक ऐवजी त्याच्या काही खास ...
कोणत्याही आजारापासून बचाव करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. पण ते कसे शक्य आहे कारण हल्ली अनेक केमिकल्स वापरून देखील या त्रासापासून सुटका मिळत नाही. रात्री मच्छरदाणी लावून झोपता येते परंतू दिवसभर आणि विशेष म्हणजे संध्याकाळी ...
हार स्वीकार करण्याची हिंमत हल्लीच्या प्रतिस्पर्धेच्या काळात पालक मुलांना जिंकण्याची, सर्वांना मागे टाकून पुढे वाढण्यासाठी प्रेरित करत असतात. परंतू अनेकदा असे प्रयत्न नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. सर्वगुण संपन्न होण्याच्या भानगडीत मुलं ताण घेतात आणि ...
भारतीय समाजात लग्न दोन व्यक्तींमध्ये न होता दोन कुटुंबात होत. अशात मुलींसमोर आपल्या सासरच्या मंडळींसोबत सामंजस्य बसवणे फारच गरजेचे असते. या प्रयत्नात सर्वात कठिण सासूशी
पीरियड्स दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात तर काही महिलांसाठी हे दिवस इतर सामान्य दिवसांप्रमाणे असतं.
प्रामाणिकपणे सांगा, एका ठराविक वेळेनंतर आपण आपल्या त्याच-त्याच जीन्सला पूर्णपणे कंटाळून जातो कि नाही. आणि तोपर्यंत आपली आवडती जोडी आता फॅशनच्या बाहेर गेली आहे.
साडीवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी. एक दिवस तसेच ठेवावे नंतर धुवावे. – सायकल ऑईलचे डाग निलगिरी तेलाने निघतात.
घरातील झाडांना अतिप्रमाणात पाणी घालू नका. धूपसोबत कापूर जाळून घरात फिरवा किंवा कापराच्या गोळ्या घरातील चारी कोपर्‍यात ठेवा. घरात तुळशीचे रोप लावल्याने माश्यांचा वावर कमी होतो.
पावसाळ्यात दिवसात घराबाहेर पडल्यावर पाऊस आपल्याला केव्हा गाठेल हे सांगता येत नाही. अशा वेळी आपल्या बॅगमध्ये काही वस्तू असणे आणि वापरत्या वस्तूंमध्ये थोडा बदल करणे अत्यंत गरजेचे असते.
नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकांना त्यांच्या लहान मुलांना घरी एकटं सोडून जावं लागतं. मुलांना घरी एकटं सोडताना पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी हे तुम्हाला सांगण्यात येत आहोत.

सौंदर्य खुलविणारे नारळ

मंगळवार,जुलै 2, 2019
सौंदर्याच्या दृष्टीकोनातून नारळाचे तेल फार उपयुक्त आहे. नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खोवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची कवटी हे सारे सौंदर्यवृद्धीसाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याचा उपयोग करून अनेक नामांकित तारकाही आपली त्वचा ...

ऑफिसचा पहिला दिवस!

बुधवार,जून 26, 2019
ऑफिस जॉइन करायचा पहिला दिवस असेल तर उत्सुकता आणि भीतीसुद्धा मनात असते. सहकार्‍यांशी आपले संबंध कसे राहतील? ऑफिसातील लोक आपले मित्र बनतील की नाही? ते आपल्याशी कसे वागतील?
प्रेग्नंसीनंतर महिला स्किनवरील स्ट्रेच मार्क्समुळे परेशान असतात. या दरम्यान शरीराचे वजन वाढतं आणि डिलेव्हरीनंतर वजन कमी होतं. या प्रक्रियेत त्वचेवर स्ट्रेच मार्क्स होऊन जातात. अनेकदा स्ट्रेच मार्क्समुळे महिला हवे ते कपडे परिधान करू पात नाही.

आपल्यासाठी योग्य डायट प्लान

गुरूवार,एप्रिल 25, 2019
दिवसभरात कामाच्या भानगडीत महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक लोक योग, व्यायाम किंवा वॉक करत असल्या तरी एवढं पुरेसे नाही. आपल्याला योग्य आहाराची गरज देखील आहे. आहार योग्य नसल्यास शरीरात पोषक तत्त्वांची कमी राहते ज्यामुळे आजाराला आमंत्रण ...
प्रत्येक महिलेला तिची काया सुंदर, सुडौल दिसावी असं वाटतं आणि यात स्तानाचा आकाराचा खूप महत्त्व आहे. अनेक महिलांना याबद्दल तक्रार असते की स्तन विकसित होत नाहीये आणि यामुळे आत्मविश्वास कमी होत जातो. इतर काही उपाय केले तर साइड इफेक्ट्सला सामोरं जावं ...
एक नूर आदमी दस नूर कपडा अशी एक म्हण आपल्याकडे सांगितली जाते. ती तंतोतंत लागू पडते.