Daily Horoscope
✕

Remove Scratches from Eyeglass या 3 सोप्या प्रकारे चष्म्यावरील स्क्रॅचेस काढा

Updated: सोमवार, 29 एप्रिल 2024 (17:40 IST)
 
चष्म्यावरील स्क्रॅचेस कसे काढायचे?
टूथपेस्ट - टूथपेस्ट केवळ आपल्या दातांना चमकवण्यासाठी मदत करत नाही तर चष्म्यातील ओरखडे काढण्यास देखील मदत करू शकते. यासाठी मऊ कापडावर थोडी टूथपेस्ट लावा. यानंतर हे कापड चष्म्यावर हलक्या हाताने चोळा. असे केल्याने काही वेळातच स्क्रॅचेस निघून जाताना दिसतील.
 
बेकिंग सोडा - टूथपेस्टप्रमाणेच बेकिंग सोडा देखील चष्म्यातील ओरखडे काढण्यास मदत करू शकतो. यासाठी बेकिंग सोड्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चष्म्यावर लावा आणि नंतर मऊ कापडाने घासून पुसून टाका. हळूहळू चष्म्यावरील ओरखडे निघू लागतील.
 
विंडशीट वॉटर रिपेलेंट - विंडशीट वॉटर रिपेलेंट देखील चष्म्यातील स्क्रॅचेस काढून टाकण्यास मदत करू शकते. सामान्यतः याचा वापर कारचे आरसे स्वच्छ करण्यासाठी केला जातो. चष्म्यावर रेपेलेंटचे काही थेंब टाका आणि नंतर ते सुती कापडाने पुसून टाका. चष्मा नवीन दिसू लागेल.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

चॉकलेट बर्फी आणि ओरियो लाडू: लहान मुलांसाठी खास दिवाळी स्वीट रेसिपीज

Halloween Makeup Ideas हॅलोविन पार्टीसाठी ५ सोपे मेकअप आयडीया

तुमचा रक्तदाब सतत जास्त असतो का? किचनमधून तातडीने हटवा या ५ गोष्टी

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

पुढील लेख
Show comments