उन्हाळ्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. जर तुम्हाला केमिकल रिपेलेंट्स वापरायचे नसतील, तर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने डासांना दूर ठेवण्यासाठी घरी सहजपणे डास रिफिल बनवू शकता. डास चावल्याने मलेरिया आणि डेंग्यूसारखे गंभीर आजार देखील पसरू शकतात. अशा परिस्थितीत, आपण डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करतो, परंतु त्यापैकी बहुतेक रासायनिक...