1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

अपेक्षेपेक्षा IIP चांगला

अपेक्षेपेक्षा IIP चांगला
IIP च्‍या आकडेवारीत काही अंशी सुधारणा झाली असून गेल्‍या वर्षी याच महिन्‍यात ही आकडेवारी 6.4 टक्के होती. तर ती जुलै महिन्‍यात 6.8 टक्के झाली आहे. अर्थात जूनच्‍या तुलनेत ती घसरली आहे. जूनमध्‍ये हा आकडा 8.2 टक्के होती. IIP घसरला असला तरीही ही आकडेवारी अर्थ तज्ज्ञांच्‍या मते अपेक्षेपेक्षा चांगली आहे.
About Writer
वार्ता