अपोलो टायर्सचा नफा वाढला
टायर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अपोलो टायर्सने दुसऱ्या तिमाहीत 1.29 अब्जचा निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत 15 कोटी 10 लाख रुपयांच्या तुलनेत 60 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या व्यवसायातही या कालावधीत 62 टक्क्यांची वाढ झाल्याने 12.62 अब्ज रुपयांच्या तुलनेत 20 अब्ज 46 कोटीवर गेला आहे.
चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यात कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत 73 कोटी 79 लाख रुपयांवरून 2 अब्ज 30 लाख रुपयांवर गेला आहे.