1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

अमेरिकन बाजारात तेजी

गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार तेजीच्‍या पार्श्‍वभूमीवर बंद झाले. एअरक्राफ्ट मेकर कंपनी बोइंगच्‍या शेयर्समध्‍ये चांगली तेजी पहायला मिळाली असून कंपनीने 787 ड्रीमलाइनर 2009 पर्यंत लॉन्‍च करण्‍याची घोषणा केल्यानंतर डाओ जोन्समध्‍ये सलग आठव्या दिवशीही सुधारणा पहायला मिळाली.

डाओ जोन्स 4.53 अंशांच्‍या किरकोळ वधारणीसह 9543 अंशांवर असून नेस्डॅक 0.20 अंश वधारून 2024.43 अंशांवर बंद झाला आहे.