बाजारात किरकोळ वाढ
मुंबई शेअर बाजारात चढ-उतार झाल्यानंतर बाजार बंद होताना बीएसई 81.38 तर निफ्टी 21.50 अंशांनी वधारत बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही दोन टक्क्यांची वाढ दिसून आली.
माहिती आणि तंत्रज्ञान, आयटी, कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. आज बाजारात इंफोसिस, स्टरलाइट, विप्रो, आरकॉम, टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. एचडीएफसी, हिरो होंडा, आणि ग्रासिम या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुफान पडझड झाली.
बाजार बंद होताना बीएसई 15,769.85 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 4,680.85 अंशांवर बंद झाला.