बाजाराने ओलांडला 16 हजारांचा टप्पा
आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबई शेअर बाजाराने 16 हजारांचा पल्ला गाठला होता. आज बाजाराला सुरुवात होताच पुन्हा यात तेजी दिसून आल्याने बाजाराने चालू वर्षात प्रथमच 16 हजारांचा पल्ला ओलांडला आहे.
बीएसईचा निर्देशांक 103 अंशांच्या वाढीसह 16119 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 102 अंशांच्या वाढीसह 4782 अंशांवर आला आहे.
मिडकॅप निर्देशांकात अर्ध्या तर स्मॉल कॅप निर्देशांकात एक टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारातील सर्वच शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.