मुंबई शेअर बाजारात घसरण
WD
WDबाजारात आज सकारात्मक सुरुवात झाली असली तरी फारकाळ बाजारात तेजी कायम दिसून आली नाही. बाजार बंद होताना यात घसरण झाली.
एसीसी, रिलायन्स इंफ्रा, रिलायन्स पावर, ग्रासिम, सिप्ला या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर हिरो होंडा, गेल, आयटीसी, केयर्न इंडिया, या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
