शेअर बाजार 409 अंशांनी वधारला
शेअर बाजारासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने फलदायी ठरला. बीएसईमध्ये 409 तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 122 अंशांची वाढ दिसून आली. मेटल आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली.
आज निफ्टीचा निर्देशांक 122 अंशांच्या तेजीसह 5,004 अंशांवर बंद झाला. दिवसभरात निफ्टीने 5,011 अंशांचा पल्ला गाठला होता.
दुसरीकडे बीएसईमध्ये 409 अंशांची वाढ दिसून आली. बीएसई 16,850 अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 2 आणि 1.60 टक्क्यांची तेजी दिसून आली.