suvichar

Rakhi Special Narali Bhat : नारळी भात (साखरेचा)

मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (12:47 IST)
साहित्य : 2 वाट्या जुने तांदूळ, 1/2 नारळ, 3 वाट्या साखर, 1/2 वाटी तूप, 5-6 लवंगा, 9-10 बादाम-बी, 7-8 वेलदोडे, पाव वाटी बेदाणे, 1/2 ग्रॅम केशर किंवा खाण्याचा केशरी रंग, 1/2 लिंबू.
 
कृती : तांदूळ तासभर आधी धुऊन ठेवावे. थोडेसे तूप टाकून गरम तुपावर प्रथम लवंगा परताव्या व नंतर त्यावर तांदूळ परतावेत. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी त्यावर घालावे. चवीला मीठ व किंचित हळद घालून तो भात मोकळा शिजवावा. शिजल्यावर तो परातीत पसरून मोकळा करावा. एका पातेल्यात साखरेचा गोळीबंद पाक करून घ्यावा. 
 
आवडत असल्यास एका लिंबाचा रस घालावा. तसेच, आवडत असल्यास 1/2 नारळाचे खोवलेले खोबरे घालावे. केशर किंवा रंग घालावा. मग त्यात भात घालून मंद निखार्‍यावर चांगली वाफ आणून मोकळा होऊ द्यावा. नंतर त्यात बादामाचे काप, बेदाणा, वेलची-पूड टाकावी. वर एक वाटी चांगले तूप सोडावे व एक केळीचे पान वर ठेवून, त्यावर ताट झाकण ठेवावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पावसाळ्यात सनस्क्रीन लावावे की नाही जाणून घ्या

दररोज मधात लसूण बुडवून खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

नवीन शाळेची भीती दूर करा! मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रभावी टिप्स

जातक कथा : घुबड आणि भोळा हंस

Birthday Wishes For Friend in Marathi मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments