संबंधित माहिती
- Vastu Tips स्वयंपाकघर, डायनिंग टेबल आणि स्टोर रूमसाठी काही महत्वाच्या वास्तू टिप्स
- Vastu Tips घराच्या या दिशेला असतो देवांचा वास नेहमी स्वच्छतेची काळजी घ्या, सर्व समस्या दूर होतील
- घरात तुळस असेल तर हे नियम जाणून घ्या
- Vastu Tips शुक्रवारी मनी प्लांटच्या मुळावर ही छोटीशी गोष्ट बांधा, व्हाल श्रीमंत
- Vastu Tips उत्तर दिशेने काळ्या वस्तू का ठेवल्या पाहिजेत जाणून घ्या
वास्तुप्रमाणे स्टोर रूम कशे असावे
'स्टोर रूम घराच्या दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. स्टोर रूममध्ये खाण्याचे पदार्थ दक्षिणेकडे एकत्र करून ठेवले तर घरातील माणसांमध्ये गैरसमजुती आणि वादविवादास खतपाणी मिळते.
गडद काळा किंवा गडद निळा रंग स्टोर रूमकरता योग्य आहे. जर स्टोर रूम तळघरात असेल तर तीस कधीही रिकामी ठेऊ नका.
स्टोर रूममध्ये रॅक आणि अलमारी दक्षिण आणि पश्चिम दिशेमध्ये ठेवण्यात यावी. दिवाण किंवा पलंग पेटीत वस्तूंची कधीही साठवण करू नये, कारण मुळे घरातले चुंबकीय वातावरण बिघडते.
