घर बांधताना चुकीने किंवा परिस्थितीमुळे काही वास्तुदोष राहून जातात. हे दोष निवारण्यासाठी योग्य उपाय केले तर तोडाफोड न करत ही तुम्ही वास्तुदोषांवर मात करू शकता. 1. घरातील सर्व प्रकाराचे वास्तू दोष दूर करण्यासाठी मुख्य प्रवेशदाराच्या एका बाजूला केळीचं झाड आणि दूसर्याबाजूला कुंड्यात तुळस लावावी. 2. स्वयंपाकघरासाठी दक्षिण-पूर्व हे...