बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 24 जानेवारी 2024 (10:01 IST)

South Facing घराचं दार दक्षिण दिशेला उघडत असल्यास 3 सोपे करा

Tips for South Facing Door अनेकदा तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल की घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेकडे उघडणे चांगले नाही, परंतु जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेकडे उघडत असेल तर काही उपाय केले जाऊ शकतात.
 
वास्तुप्रमाणे घर योग्य दिशेला नसल्यास अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. याच प्रकारे वास्तु शास्त्रात दक्षिण मुखी घर अशुभ मानले जाते. दक्षिण दिशा यमराजाची दिशा मानली जाते अशात एखाद्याच्या घराचं दार दक्षिण दिशेला उघडत असेल अर्थात घर दक्षिणमुखी असेल तर काय करावे जाणून घ्या-
 
या प्रकारे करा दक्षिण मुखी घराचे दोष दूर
जर आपल्या घराचं मुख्य दार दक्षिण दिशेकडे उघडत असेल तर आपल्या घराच्या मुख्य दारासमोर कडुलिंबाचे झाड लावता येते. असे केल्याने दक्षिण दिशेचा दोष बर्‍याच प्रमाणात कमी होतो.
 
घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असल्यास तुम्ही तुमच्या दारासमोर मोठा आरसा लावू शकता. असे केल्याने घरात येणारी नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही.
 
जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजासमोर आशीर्वाद मुद्रेत हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र लावू शकता. असे केल्याने दक्षिणाभिमुख घराचे दोष दूर होतात.