Marathi Biodata Maker
✕

Vegetables Direction स्वयंपाकघरात या दिशेला भाज्या ठेवा

Updated: सोमवार, 13 जानेवारी 2025 (08:41 IST)
 
या दिशेला भाज्या ठेवा 
जर तुम्ही स्वयंपाकघरात भाजी ठेवत असाल तर उत्तर-पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला देवांचाही वास असतो. त्यामुळे या दिशेला भाजी ठेवल्यास ही जागा रोज स्वच्छ ठेवावी. अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊन अशुभ परिणामही होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
 
जमीनवर ठेवू नये फळं-भाज्या
अनेकदा असे घडते की भाज्या घरी आणल्यानंतर त्या जमिनीवर ठेवल्या जातात, परंतु हे टाळले पाहिजे. यामुळे वास्तु दोष होतो. त्यामुळे तुम्ही टेबलावर भाज्या ठेवा. यामुळे नकारात्मकता दूर होऊन घरात सुख-समृद्धी येऊ शकते.
 
पांढर्‍या रंगाच्या पिशवीत आणाव्या भाज्या
भाजी विकत घेऊन घरी आणत असाल तर पांढऱ्या पिशवीत आणा. हे शुभ मानले जाते. यामुळे कलह आणि त्रासाची परिस्थिती कमी होते आणि चांगली बातमी देखील मिळते. याशिवाय घरातील रोग आणि दोषांपासूनही आराम मिळू शकतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्येच भाज्या आणा.
 
भाज्या धुऊन ठेवाव्या
अनेकवेळा असे घडते की भाजी आणताना त्या न धुता ठेवल्या जातात, त्यामुळे घरात सुख-शांती येत नाही. यामुळे राहू दोष देखील होऊ शकतो. अन्नपूर्णा देवीही नाराज होऊ शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही भाज्या विकत घेत असाल तेव्हाच धुवा. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात.

सर्व पहा

करंजी फुटते किंवा सारण बाहेर येते? परफेक्ट करंजीसाठी टिप्स

दसऱ्याला सरस्वती पूजन का आणि कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अष्टमी आणि नवमीला 'कन्या पूजन' का केले जाते? या परंपरेमागील अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

पांडे गावचे 'उभ्याचे नवरात्र': ३५० वर्षांची अतिशय खडतर आणि अद्वितीय धार्मिक परंपरा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments