Festival Posters

घरासमोर पपईचे झाड लावावे का?

Updated: सोमवार, 5 मे 2025 (09:05 IST)
ALSO READ: Vastu Tips: ही झाडे तुमच्या आयुष्यात अडचणी वाढवतात, घरात कधीही लावू नका
घरासमोर पपईचे झाड लावता येते का?
वास्तुशास्त्रानुसार घरासमोर पपईचे झाड कधीही लावू नये. हे झाड स्वतःहून वाढले तरी सुरुवातीला ते खोदून दुसऱ्या ठिकाणी लावावे. याशिवाय पपईचे झाड मोठे झाले असेल, फळे येणे बंद झाल्यावर पपईचे झाड तोडण्याऐवजी त्याच्या देठात छिद्र करून त्यात हिंग टाकावे. असे म्हटले जाते की घरासमोर पपईचे झाड लावल्याने व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे घरासमोर पपईचे झाड लावणे टाळावे. पपईच्या झाडाच्या खोडात हिंग लावल्यास घरातील सर्व त्रास दूर होतात.
 
ज्योतिषशास्त्रानुसार पपईच्या झाडामध्ये पितरांचा वास मानला जातो. त्यामुळे हे झाड घरात लावू नये. एवढेच नाही तर असे मानले जाते की घरात पिंपळाचे झाड लावल्याने मुलांवर नेहमी त्रास होतो. त्यामुळे घरासमोर पपईचे झाड लावणे टाळावे.
ALSO READ: Vastu Tips For Tree: मेहंदीसह घरामध्ये ही झाडे लावल्याने मन राहतं अशांत, घरातील शांतता भंग होते!
घराच्या अंगणात पपईचे झाड लावणे अशुभ
जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात पपईचे झाड लावत असाल तर ते अशुभ मानले जाते. असे म्हणतात की हे झाड अंगणात लावल्याने घराला नेहमी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि कुटुंबात कधीही सुख-शांती येत नाही. शिवाय घरात नेहमी कलहाची परिस्थिती असते. त्यामुळे घराच्या अंगणातही पपईचे झाड लावू नका.

सर्व पहा

हरितालिका तृतीयेच्या पूजेत 'या' ५ वस्तू असायलाच हव्यात; चेक करा पूजा साहित्याची यादी

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

हरितालिका तृतीयेला उपवास करताय? 'या' ७ गोष्टी चुकूनही करू नका!

भौम प्रदोषला हे ५ उपाय करा; भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी जाणून घ्या खास महत्त्व

हरितालिका तृतीयेच्या दिवशी हे एक काम नक्की करा; शिव-पार्वतीची कृपा मिळते अशी आहे मान्यता

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments