1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

सुमधुर आवाजाचे घड्याळ लाभदायी

सुमधुर आवाजाचे घड्याळ लाभदायी
ND
सुमधुर आवाज असलेले एक चांगलेसे घड्याळ बाजारातून खरेदी करून आणावे व घराच्या एका भिंतीला लावावे. त्या घड्याळाची धून सुमधुर व कर्णप्रिय असणे आवश्यक आहे. घरातील संतुलन हाच तर खरा वास्तुशास्त्राचा आधार आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. घरात कर्कश आवाजात घड्याळाचा गजर व त्याने वाजवलेले टोल कोलाहल निर्माण करतात. सुमधुर संगीत असणारे घड्याळ कधीही मुख्य दरवाजाच्या वर व दरवाजाच्या वाटेत लावू नये.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा