suvichar

Veg Recipe : फ्लॉवर कोफ्ते

साहित्य- 1 मध्यम फ्लॉवर, 1 वाटी बेसन, तेल, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, तिखट, 2 टोमॅटोचा रस, अर्धी वाटी मटार, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर.
कृती- फ्लॉवर किसून किंचित वाफवा व गार करा. पाऊण वाटी बेसन 2 चमचे तेलावर भाजून घ्या. आता फ्लॉवर, भाजलेले बेसन, तिखट, मीठ, जिरेपूड व किसलेले आले व चिरलेली हिरवी मिरची घालून गोळे बनवून, तळून घ्या. चिरलेला कांदा तेलावर परता. आले-लसूण पेस्ट, धनेपूड परता. लाल तिखट घाला. मग टोमॅटोचा रस, मटार, मीठ, पाणी घालून कोफ्ते घाला. ग्रेवीत गरम मसाला व कोथिंबीर घाला.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

गर्भधारणा न होण्यामागे थायरॉईड हे कारण असू शकतं का? जाणून घ्या सत्य!

Achyut Balwant Kolhatkar अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्याबद्दल माहिती

उन्हाळ्यात जन्मलेल्या बाळांसाठी ही खास आणि शुभ नावे; पहिल्या क्रमांकाचे नाव तर सध्या खूप ट्रेंडमध्ये !

लंचसाठी अगदी रेस्टॉरंट स्टाईल पराठासोबत मसालेदार फुलकोबीची सुकी भाजी

पुढील लेख
Show comments