suvichar
✕

Women's Day Special Dinner Recipes हे पदार्थ बनवायला सोपे आणि दिसायला 'रॉयल'

Updated: शुक्रवार, 6 मार्च 2026 (14:43 IST)

खास बेत: महाराष्ट्रीयन थाळी

जर तुम्हाला अस्सल घरगुती चव हवी असेल, तर ही थाळी सजवा:
पुरणपोळी किंवा मऊ चपाती
बटाट्याची सुकी भाजी
मटार पनीर किंवा मिक्स व्हेज कोल्हापुरी
मुगाची डाळ किंवा कटाची आमटी
पांढरा शुभ्र भात आणि त्यावर साजूक तूप
कोशिंबीर आणि कुरडई-पापड

स्वीट डिश (डेझर्ट)

गुलाब जामुन विथ आईस्क्रीम: गरम गुलाब जामुन आणि व्हॅनिला आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन नेहमीच हिट ठरते.
फ्रूट कस्टर्ड: जर तुम्हाला हलका गोड पदार्थ हवा असेल, तर थंडगार फ्रूट कस्टर्ड उत्तम आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: मेथी काजू कटलेट रेसिपी बनवून साजरा करा महिला दिन
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

हिवाळ्यात तूप गोठते? जाणून घ्या तूप दीर्घकाळ ताजे आणि रवाळ ठेवण्याच्या सोप्या टिप्स!

मराठी भाषेतील हे सुंदर शब्द रोजच्या बोलण्यातून हरवत आहेत का? अर्थासह जाणून घ्या

Happy Navratri 2026 Wishes Images नवरात्र शुभेच्छा इमेजेस

बदलत्या ऋतूंमध्ये निरोगी राहण्यासाठी, उत्तम पर्याय Pumpkin soup Recipe

पंचतंत्रातील भासूरक सिंह आणि चतुर सशाची गोष्ट

पुढील लेख
Show comments