suvichar
✕

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अकोल्यातून 25 वी अटक

Updated: रविवार, 17 नोव्हेंबर 2024 (17:35 IST)
 
66 वर्षीय राष्ट्रवादी नेत्याची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्वेतील निर्मल नगर भागात आमदार मुलगा जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
 
"वोहराने या वर्षी मे महिन्यात बँक खाते उघडले होते आणि अटक आरोपी गुरमेल सिंग, रुपेश मोहोळ आणि हरीश कुमारचा भाऊ नरेश कुमार सिंग यांना आर्थिक मदत केली होती. त्याने गुन्ह्याशी संबंधित इतर लोकांनाही मदत केली आहे," असे अधिकारी म्हणाले. हत्येनंतर घटनास्थळावरून हरियाणाच्या गुरमेल सिंग आणि उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यपला अटक करण्यात आली
 
उत्तर प्रदेशातील बहराइच येथून कथित मुख्य शूटर शिवकुमार गौतम याला अटक करताना पोलिसांना नुकतेच या प्रकरणात मोठा यश मिळाले . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम 12 ऑक्टोबरपासून फरार होता आणि नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडला गेला.
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पुण्यातील D-Mart गोदामावर FDAची कारवाई: ५० लाख रुपये किमतीचे २०,००० लिटरहून अधिक खाद्यतेल जप्त

LIVE: पुण्यातील D-Mart गोदामावर FDAची कारवाई: ५० लाख रुपये किमतीचे २०,००० लिटरहून अधिक खाद्यतेल जप्त

सिंगल चार्जमध्ये ४०० किमीपर्यंत धावणाऱ्या भारतातील ५ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि टॉप स्पीड

गच्चीवर कपडे वाळत घालताना माकड अंगावर आल्याने महिलेला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

महायुतीत पुन्हा ठिणगी? सातारा आणि सांगली जिल्हा बँकेत भाजप सत्तेबाहेर

पुढील लेख
Show comments