तसेच ट्रम्प यांनी इशारा दिला होता की टेस्ला भारतात कार विकू शकते, परंतु तेथे उत्पादन प्रकल्प उभारणे अमेरिकेवर अन्याय ठरेल. टेस्ला कारबद्दल भारतीय किती उत्साही असतील याबद्दल बरेच अंदाज लावले जात आहे. टाटा, महिंद्रा, ह्युंदाई, बीवायडी आणि एमजी सारख्या कंपन्या आधीच इलेक्ट्रिक वाहने विकत आहे. पेट्रोलियम उत्पादनांची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यावर जोर देत आहे. या भागात, टेस्ला जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात प्रवेश करत आहे.#WATCH | मुंबई: महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, "आज हम सभी के लिए बहुत ही हर्ष की बात है कि कई वर्षों से जिसका इंतजार हम कर रहे थे, वो टेस्ला कार आज टेस्ला ने मुंबई से लॉन्च की है। भारतीय बाजार में उन्होंने मुंबई से अपनी शुरूआत करने की घोषणा की है। अभी-अभी हमने… pic.twitter.com/l0d13qLhvp
— ANI_HindiNews (@AHindinews) July 15, 2025