Festival Posters
✕

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? "उद्या 12 वाजता"-संजय राऊतांनी दिला संकेत; मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब होणार

Updated: मंगळवार, 23 डिसेंबर 2025 (16:17 IST)
 
तसेच युतीची औपचारिक घोषणा उद्या 24 डिसेंबर 2025 सकाळी 12 वाजता होण्याची शक्यता आहे. शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी X वर एक जुना फोटो पोस्ट करून "उद्या 12 वाजता" असा संकेत दिला आहे. युतीचा "मनोमिलन" झाला असून, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 
ALSO READ: बीएमसी निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू, उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी
मिळालेल्या माहितीनुसार BMC च्या 227 जागांपैकी शिवसेना (UBT) ला 150+ जागा आणि मनसेला 60-70 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबईबरोबरच ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली इत्यादी ठिकाणीही युती होण्याची शक्यता आहे. तसेच हे ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे, कारण 2017 नंतरची ही पहिली मोठी निवडणूक आहे आणि शिंदे गट-भाजपाच्या महायुतीला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे
ALSO READ: मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणावर चिंता व्यक्त करत बीएमसी प्रमुख आणि एमपीसीबी सचिवांना समन्स बजावले
तसेच निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून  16 जानेवारी रोजी निकाल लागतील. अर्ज भरण्याची प्रक्रिया आज 23 डिसेंबर सुरू झाली आहे.
ALSO READ: चंद्रपूर: सावली येथे भीषण रस्ता अपघात, ३ महिला कामगारांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद, झटापटीत चाकू एका निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसला

रात्रीच्या वेळी दोन मुलींना मध्येच उतरवल्याप्रकरणी एसटी चालक आणि वाहक निलंबित; प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय जाहीर; चोरीच्या शस्त्रांची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस

"मोदीजी खूप कणखर व्यक्ती आहे''; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्वाड शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली

थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी विशेष : पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारा कर्तबगार पेशवा

पुढील लेख
Show comments