शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2016 (11:28 IST)

कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध : हाफिज सईद गुंजरावाला

hafiz saeed
कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध हा शेवटचा पर्याय असेल अशी गरळ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने ओकली आहे.

हाफिज म्हणाला, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहानवनीने काही दिवसापुर्वी मला फोन केला होता. तो म्हणाला 'माझी तुम्हाला बोलण्याची शेवटची इच्छा आहे. माझी शेवटची इच्छा पुर्ण जाली आहे. मी शहीद होण्यासाठी तयार आहे.

गिलानीच्या ४ मागण्या मान्य कराव्या अन्यथा कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध हा शेवटचा पर्याय असेल अशी गरळ हाफिज सईद याने ओकली आहे.