दोन रेल्वे घसरल्या; २४ प्रवाशांचा मृत्यू भोपाळ

rail accident
Last Updated: बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (11:12 IST)
मुंबई - वाराणसी कामयानी एक्सप्रेस व जनता एक्सप्रेस या दोन गाड्यांचे १६ डबे रुळावरुन घसरल्याने २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईहून वाराणसीला जाणारी कामयानी एक्सप्रेस रात्री साडे अकरा वाजता मध्यप्रदेशमधील खिरकिया या स्थानकावरुन रवाना झाली. २० मिनीटांनी या गाडीने हरदा येथे पोहोचणे अपेक्षीत होते. मात्र या दोन स्थानकादरम्यान माचक नदी असून या नदीवरील पुलावरुन जात असताना कामयानी एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन घसरले.
याच पुलावर बिहारमधील राजेंद्रनगरहून मुंबईकडे येणारी जनता एक्सप्रेसही आली व या गाडीचेही पाच डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे माचक नदीचे पाणी पुलावर आले होते व यामुळे रुळाखालील खडी वाहून गेली होती.

यामुळेच डबे घसरुन हा विचित्र अपघात घडला असा अशी शक्यता वर्तवली जात आहे. सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातानंतर मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय, रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाकडून अपघाताची चौकशी करण्यात येईळ, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.



यावर अधिक वाचा :

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची मोठी घोषणा
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात 'महा ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत आहे
चीनमध्ये कडक नियम असूनही कोरोना नियंत्रण होत नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने मंगळवारी सांगितले ...

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

'गव्हाच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय शेतकरी ...

'गव्हाच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय शेतकरी विरोधी'-पी.चिदंबरम
केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे, सरकारचं हे पाऊल शेतकरी विरोधी असल्याची ...

माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, विप्लव देव यांचा ...

माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, विप्लव देव यांचा राजीनामा
त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी माणिक साहा यांची निवड

आला रे आला, पुढील ४८ तासांत येथे ध़डकणार मान्सून !

आला रे आला, पुढील ४८ तासांत येथे ध़डकणार मान्सून !
गेल्या प्रदीर्घ काळापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ...

चालत्या ट्रेनमधून आईने मुलांना फेकले आणि नंतर स्वतःने उडी ...

चालत्या ट्रेनमधून आईने मुलांना फेकले आणि नंतर स्वतःने उडी मारली
चालत्या ट्रेनमधून मुलांना फेकून आईने स्वत:हून उडी मारल्याची घटना उज्जैन येथील झाली असून ...

अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयात भीषण आग लागली

अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयात भीषण आग लागली
अमृतसर हॉस्पिटल आगः पंजाबच्या अमृतसरमधील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी आग लागली, ज्याचा ...