लाच न दिल्याबद्दल जवानांनी खेळाडूला चालत्या ट्रेनमधून फेकले, मृत्यू

लखनौ| Last Modified शुक्रवार, 24 जुलै 2015 (11:51 IST)
एका खळबळ उडवून देणार्‍या घटनाक्रमात बायकोसोबत ट्रेनमध्ये प्रवास करत असलेल्या राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूला जीआरपीच्या दोन जवानांनी उत्तरप्रदेशातील कासगंजजवळ धावत्या ट्रेनमधून फेकले. अपघातात त्याचा मृत्यू झाला.

आपल्या परिवारासोबत एका पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत होता. या दरम्यान त्याने आपल्या बायको व आईला महिला कोचामध्ये बसवले आणि स्वत: जनरल कोचामध्ये जाऊन बसला. काही वेळात बायकोची तब्येत खराब झाल्यामुळे त्याला महिला कोचामध्ये यावे लागले, तेथे उपस्थित जीआरपीच्या जवानांनी होशियार सिंगला तेथून जायला सांगितले.

होशियार सिंग आपल्या बायकोची तब्येत खराब होण्याचे कारण सांगितले, पण जीआरपीच्या जवानांनी त्याला तेथे बसू दिले नाही.


असे समजले आहे की जवानांनी त्याच्याकडून महिला कोचामध्ये बसण्याबद्दल 200 रुपए मागितले. विवाद वाढल्यानंतर जवानांनी खेळाडूसोबत मारहाण केला आणि त्याला धावत्या ट्रेनमधून धक्का दिला.


घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जीआरपीचे दोन जवान आणि एक बुकिंग क्लर्क यांचा समावेश आहे. दोन्ही जवान फरार आहेत. होशियार मथुरेचा राहणारा होता. त्याने 2005 मध्ये केरळमध्ये आयोजित अंडर 17 राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले होते.


यावर अधिक वाचा :

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची मोठी घोषणा
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात 'महा ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत आहे
चीनमध्ये कडक नियम असूनही कोरोना नियंत्रण होत नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने मंगळवारी सांगितले ...

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

'गव्हाच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय शेतकरी ...

'गव्हाच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय शेतकरी विरोधी'-पी.चिदंबरम
केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे, सरकारचं हे पाऊल शेतकरी विरोधी असल्याची ...

माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, विप्लव देव यांचा ...

माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, विप्लव देव यांचा राजीनामा
त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी माणिक साहा यांची निवड

आला रे आला, पुढील ४८ तासांत येथे ध़डकणार मान्सून !

आला रे आला, पुढील ४८ तासांत येथे ध़डकणार मान्सून !
गेल्या प्रदीर्घ काळापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ...

चालत्या ट्रेनमधून आईने मुलांना फेकले आणि नंतर स्वतःने उडी ...

चालत्या ट्रेनमधून आईने मुलांना फेकले आणि नंतर स्वतःने उडी मारली
चालत्या ट्रेनमधून मुलांना फेकून आईने स्वत:हून उडी मारल्याची घटना उज्जैन येथील झाली असून ...

अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयात भीषण आग लागली

अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयात भीषण आग लागली
अमृतसर हॉस्पिटल आगः पंजाबच्या अमृतसरमधील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी आग लागली, ज्याचा ...