सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (11:30 IST)

ढगफुटीमुळे केदारनाथमध्ये 200 भाविक अडकले

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बुधवारी रात्री ढगफुटी झाली. सांगितले जाते आहे की, 200 भाविक अडकल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ज्यांचे रेस्क्यू सुरु आहे. या ढगफुटीमुळे खूप नुकसान झाल्याचे सांगण्यात येते आहे. 
 
उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बुधवारी रात्री ढगफुटी झाली. ज्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर 200 पेक्षा जास्त लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहचली आहे. ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला पूर आलेला आहे. 
 
तसेच ढगफुटीमुळे रस्ता खराब झाला आहे. यामुळे अनेक यात्री फसले आहे. ज्यांना सुरक्षित काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सांगण्यात येत आहे की, ढगफुटीमुळे परत केदारनाथला नुकसान झेलावे लागत आहे. अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.