शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 7 ऑगस्ट 2017 (09:43 IST)

चंद्राबाबुना गोळी घाला - जगमोहन रेड्डी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी  वादग्रस्त वक्तव्य केले. वक्तव्यामुळे रेड्डी त्यांच्या या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मते मिळवण्यासाठी सहानुभूतीचा वापर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे निवडणुकीवेळी  करत आहेत. यामुळे त्यांना गोळी जरी मारली तरी चूक ठरणार नाही. असे वादग्रस्त वक्तव्य रेड्डी यांनी केले.

नंदयाल मतदारसंघात आंध्र प्रदेशमध्ये   पोटनिवडणूक आहे.  काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी प्रचारसभेत वायएसआर  चंद्राबाबू नायडू यांच्यावर अनेक आरोप केले. आंध्र प्रदेशातील प्रत्येक मुद्द्यावर दुटप्पी वक्तव्य करणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना गोळी मारली पाहिजे  लोकांना खोटी आश्वासने देणे, खोटं वचन देणे हि त्यांना सवय लागली आहे   असे रेड्डी म्हणाले.