गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (13:55 IST)

कोणी म्हटले अमिताभला, गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नका

उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अमिताभ बच्चनवर टीका करत म्हटले की त्यांनी गुजरातचा प्रचार करायला नको.
अखिलेश म्हणाले की मी सदीच्या नायकाला विनंती करतो की त्यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नये. अखिलेश गुजरात सरकारची जाहिरात 'कुछ दिन तो गुजारो गुजरात में' यावर टीका करत होते. ते म्हणाले आता तर गाढवानांवरही जाहिरात होत आहे. अमिताभच्या बहाण्याने अखिलेशने पंतप्रधानांवर टीका केली.