शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अमिताभ बच्चने दिल्या मराठी दिनाच्या ट्विटरवरुन मराठीत शुभेच्छा

amitabh bachhan
अमिताभ बच्चन यांनी मराठी दिनानिमित्त ट्विटरवरुन मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.
 
अशा शुभेच्छा बिग बींनी दिल्या: 
 
”इंग्रजी मध्ये ‘A’ फॉर Apple ने सुरु होते आणि शेवटी ‘Z’ फॉर Zebra वर येऊन संपते.
 
शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते.
 
पण मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा आहे,
 
जी व्यक्तिला ‘अ’ म्हणजे “अज्ञानी” पासून शेवटी ‘ज्ञ ‘ म्हणजेच “ज्ञानी” बनवून टाकते.
 
मुजरा त्या मराठी भाषेला, आपणांस मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..”
 
अमिताभ बच्चन.