suvichar
✕

लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश, एलओसीजवळ हा अपघात झाला

Updated: शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:45 IST)
 
या माहितीनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. वैमानिक आणि सहवैमानिकाची ओळख पटवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पायलट आणि सह-वैमानिक सुखरूप बाहेर पडल्याचे समजते परंतु अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
 
एसडीएम गुरेझ यांनी सांगितले की, अपघातापूर्वी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता. कारणे शोधली जात आहेत.

file photo

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments