Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘अॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन’ चे ट्रेलर रिलीज

Updated: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (10:24 IST)
 
सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय नेता आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास या सिनेमातून मांडण्यात आला आहे. स्वत: अरविंद केजरीवाल, तसेच योगेंद्र यादव, शीला दीक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केजरीवालांचे अनेक सहकारीही या नॉन-फिक्शनल सिनेमात दिसतात.
 
या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला होता.त्यानंतर अखेर सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. येत्या 17 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments