सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (10:15 IST)

चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्ट्या

bank holiday
चौथा शनिवार आणि  रविवार असल्याने बँकांना सलग दोन दिवस सुट्ट्या आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. लोकांना पैशांसाठी एटीएमवरच अवलंबून राहावे लागणार असल्यामुळे तिथे पुन्हा एकदा रांगा वाढणार आहे. सोबतच एटीएममधून पैसे काढताना येणारी दोन हजाराची नोट आणि पुढे सुट्ट्या पैशांचा यामुळे ही अडचणी वाढणार आहेत. तर ज्यांना बँकेत जाऊन व्यवहार करायचा आहे, तसंच जुन्या नोटा खात्यात जमा करायच्या आहेत त्यांना मात्र आता दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.