बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2024 (09:56 IST)

Big Accident: भीषण अपघात, बसला लॉरीची धडक 9 लोकांचा मृत्यू 15 जखमी

Big Accident: कर्नाटकच्या कोलारमध्ये गुरुवारी रात्री लॉरी ने यात्रींनीं भरलेल्या बस ला धडक दिली, यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 
कर्नाटकच्या कोलारमध्ये गुरुवारी रात्री लॉरी ने यात्रींनीं भरलेल्या बस ला धडक दिली, यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहे. भीषण अपघात कोलारच्या जवळ नरसापुर मध्ये झाला आहे. बस बेंगलुरु वरून तीरुपति ला जात होती. हा अपघात ओव्हरटेक करतांना झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.  
 
या अपघाताची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मृतांना ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.