1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (15:59 IST)

मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान कोविड पॉझिटिव्ह; ट्विट करून माहिती दिली

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पुन्हा कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले- माझी RTPCR चाचणी झाली आहे. मी कोविड पॉझिटिव्ह आहे. मला सामान्य लक्षणे आहेत. कोविड 19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. मी सर्व कामे व्हर्चुवली करणार आहे.